Folgen

  • श्री मारुति स्तोत्र (अर्थसहित) - ऋतुजा सुनंदा सुनिल खांडबहाले | Shri Maruti Stotra with meaning |
    Apr 6 2023

    श्री मारुति स्तोत्र अर्थसहित ऋतुजा सुनंदा सुनिल खांडबहाले | Shri Maruti Stotra with meaning | #hanumanjayantispecial #rutujakhandbahale

    रामरक्षा अर्थासहित ऋतुजा सुनंदा सुनिल खांडबहाले | Ramraksha with meaning #rutujakhandbahale - https://www.youtube.com/watch?v=txZWQaX4qNY

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    18 Min.
  • Bhagvan Shriram Navami Pravachan | Ram Navami Special | By Rutuja Sunil Khandbahale
    Mar 30 2023

    Bhagvan Shriram Navami Pravachan | Ram Navami Special | By Rutuja Sunil Khandbahale #ramnavmispecial #pravachan


    अभंग : उत्तम हा चैत्रमास |

    उत्तम हा चैत्रमास । त्रृतु वंसताचा दिवस ।।१।।

    शुक्ल पक्षी ही नवमी । उभें सुरवर ते व्योमीं ।।२।।

    माध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ।।३।।

    धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशी चक्रपाणी ।।४।।

    सुशोभित दाही दिशा ।आनंद नरनारी शेषा ।।५।।

    नाहीं कोसल्येसी भान । गर्भी आले नारायण ।।६।।

    अयोनी संभव । प्रकटला हा राघव ।।७।।

    नामा म्हणे डोळां । पाहीन भुवनत्रयपाळा ।।८।।


    अभंग : झाले रामराज्य काय उणे आम्हासी |

    झाले रामराज्य काय उणे आम्हासी | धरणी धरी पिक गाई ओविल्या म्हशी || १ ||

    राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये| दळीता कांडिता जेवितागे बाइये || २ ||

    स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा | नामाचा गजर भय सुटला कळीकाळा || ३ ||

    तुका म्हणे रामे सूख दिधले आपुले | तया गर्भ वासा येणे जाणे खुंटले || ४ ||


    Pravachankar : Rutuja Sunil Khandbahale

    Video Editing Credits : Rutuja Sunil Khandbhale

    Master/Guru : ह. भ. प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले, महिरावणी, नाशिक.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    16 Min.
  • रामरक्षा अर्थासहित ऋतुजा (मुक्ता) सुनंदा सुनिल खांडबहाले | Ramraksha with meaning #rutujakhandbahale
    Mar 25 2023

    रामरक्षा अर्थासहित - मुलगी व आई यांचे प्रवचन, घरातील प्रत्येकाने ऐकावी अशी - मुक्ता (मुलगी) सुनिल खांडबहाले आणि सुनंदा (आई) सुनिल खांडबहाले, महिरावणी (नाशिक)

    श्री मारुति स्तोत्र अर्थसहित ऋतुजा सुनंदा सुनिल खांडबहाले |

    Shri Maruti Stotra with meaning | https://www.youtube.com/watch?v=-b8fbnoAhP8

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    1 Std. und 15 Min.
  • Dnyanbharati Podcast Vyaktivishesh - Rutuja Khandbahale Interviewed by Kishor Kulkarni
    Mar 11 2023

    Dnyanbharati Podcast Vyaktivishesh - Rutuja Khandbahale Interviewed by Kishor Kulkarni

    ज्ञानभारती पॉडकास्ट व्यक्तिविशेष - कु. ऋतुजा खांडबहाले यांची श्री. किशोर कुळकर्णी यांनी घेतलेली मूलाखत

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    14 Min.
  • जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज प्रवचन Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj Beej Pravachan by Rutuja Khandbahale | Tukaram Beej Special |
    Mar 9 2023

    ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जुन भेट देतात. तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक झाड थरारतं असं सांगितलं जातं. संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांवर परखड भाष्य करतानाच विठोबाची मात्र मनोभावे पूजा केला. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं. त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलालाही तुकोबारायांना दर्शन देणं क्रमप्राप्त झालं. मात्र फक्त दर्शनाने माझी तृष्णा भागणार नाही तर तुझ्या चरणी कायम स्थान मिळो अशी विनंती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती. त्या विनंतीला मान देऊन श्रीविष्णूंनी आपलं वाहन असणाऱ्या गरुडाला देहू इथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत कीर्जतन करतानाच तुकोबाराय अमुचा रामराम घ्यावा असं म्हणत ,देह वैकुंठाला निघुन गेले.

    Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj Beej Pravachan by Rutuja Khandbahale | Tukaram Beej Special |

    Pravachankar : Rutuja Khandbahale Video Editing Credits : Rutuja Khandbhale

    Master/Guru : ह. भ. प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले, महिरावणी, नाशिक.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    24 Min.
  • Interview of PICO Satellite launcher students Khandbahale Kritika and Kaashid Rutuja by Khandbahale Rutuja
    Mar 8 2023

    Interview of PICO satellite launchers - Khandbahale Kritika and Kaashid Rutuja by Khandbahale Rutuja.

    This is an interview of two school-going girls who participated and represented Maharashtra at Dr. APJ Abdul Kalam Satellite Launch Vehicle Mission 2023.

    This interview was conducted by Khandbahale Rutuja Sunil.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    12 Min.
  • 14 Nov 2022, Children's Day Show | Rutuja, Shriram and Sunanda Khandbahale | Vishwas Radio 90.8
    Nov 17 2022

    14 Nov 2022, Children's Day Show | Rutuja, Shriram and Sunanda Khandbahale | Vishwas Radio 90.8

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    17 Min.