राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya) Titelbild

राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)

राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)

Von: Audio Pitara by Channel176 Productions
Jetzt kostenlos hören, ohne Abo

Nur 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 9.95 € pro Monat. Bedingungen gelten.

Über diesen Titel

काही व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या घटनेचा इतका प्रभाव पडला असतो, की ते सामान्य माणसा प्रमाणे जगुच शकत नाही. समाजाचाही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होऊन जातो. ही गोष्ट पण अशाच एका व्यक्तीची आहे ज्याला हा समाज एक विक्षिप्त माणुस म्हणून ओळखतो. पण सुदैवाने त्याच्या आयुष्यात एक लहान मित्र येतो आणि त्याचं आयुष्य आणि समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृवष्टकोन बदलून जातो. कोण आहे ही व्यक्ती आणि त्याचा लहान मित्र त्याची कशी सहायता करतो, आपण ह्या गोष्टीत ऐकणार आहोत. आणि ही फक्त एक काल्पनिक कथा नाही आहे तर खरोखरच आपल्या समाजात अशे व्यक्ती असतात ज्यांना मानसिक आधाराची फार गरज असते. तर ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकं अशा लोकांना समजून घेतील आणि पुढे येऊन त्यांची मदतही करु शकतील.Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions Sozialwissenschaften
  • EP 01: शेजाऱ्यांशी ओळख
    Aug 16 2023
    मोहन देशपांडे नावाचा एक व्यक्ती, बदली झाल्यामुळे कोल्हापूर हुन मुंबईला शिफ्ट होतो. आपल्या शेजारच्यांशी ओळख करुन घेत असताना, एका शेजाऱ्याकडून त्यांना खूपच विचित्र आणि अप्रिय प्रतिसाद मिळतो. नेमकं काय घडतं हेच जाणण्यासाठी ऐकत रहा राजुकाका आणि बंड्यचा हा पहिला भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mehr anzeigen Weniger anzeigen
    11 Min.
  • EP 02: विक्षिप्त माणुस
    Aug 16 2023
    नंदिनी आपल्या परीने, राजेश शहाणेंच्या विषयी माहिती मिळवते. पण तिला त्यांच्या विषयी जे काही थोडे फार कळतं, त्याच्यामुळे तिचं मन फार व्याकुळ होऊन जातं, आणि भूतकाळात जाऊन पोहचतं. नंदिनीला राजेश शहाणेंविषयी नेमकं काय कळतं, आणि ते ऐकून तिचं मन का दाटून येतं, हे जाणुन घ्यायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा दुसरा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mehr anzeigen Weniger anzeigen
    11 Min.
  • EP 03: आशेची किरण
    Aug 16 2023
    राजेश शहाणेंविषयी ऐकून, नंदिनीला तिच्या मोठ्या भावाची आठवण होते. आणि ती त्यांची मदद करायचा विचार करते. पण त्यासाठी काय करावं, हे तिला कळत नसताना, एक व्यक्ती आशेची किरण बनुन तिच्या समोर येते. कोण असते ही व्यक्ती, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याच्या हा तीसरा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mehr anzeigen Weniger anzeigen
    11 Min.
Noch keine Rezensionen vorhanden