कोई पास आया सवेरे सवेरे (ले. श्रीनिवास बेलसरे) (वाचक : विकास बलवंत शुक्ल)
Artikel konnten nicht hinzugefügt werden
Leider können wir den Artikel nicht hinzufügen, da Ihr Warenkorb bereits seine Kapazität erreicht hat.
Der Titel konnte nicht zum Warenkorb hinzugefügt werden.
Bitte versuchen Sie es später noch einmal
Der Titel konnte nicht zum Merkzettel hinzugefügt werden.
Bitte versuchen Sie es später noch einmal
„Von Wunschzettel entfernen“ fehlgeschlagen.
Bitte versuchen Sie es später noch einmal
„Podcast folgen“ fehlgeschlagen
„Podcast nicht mehr folgen“ fehlgeschlagen
-
Gesprochen von:
-
Von:
Über diesen Titel
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे.
हा लेख जरा हटके आहे. कारण तो गजल या विषयावर आहे. गजल या फारसी शब्दाचा अर्थ होतो 'प्रेयसीशी केलेले संभाषण'. आपण सारेच जण गजल अत्यंत आवडीने ऐकतो. गजल जगतात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगजीत आणि चित्रा सिंग हे दाम्पत्य एके काळी घराघरात माहीत होते. आजही त्यांच्या गजल ऐकल्या जातात. त्यांच्या काही गजलांचा रसास्वाद करून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.
Noch keine Rezensionen vorhanden
