48: मैंने पुछा, तुम्हे कित्तेमे खरीदा? okładka

48: मैंने पुछा, तुम्हे कित्तेमे खरीदा?

Posłuchaj fragmentu

Wypróbuj Audible Standard bezpłatnie przez 30 dni

Następnie 6,99 € za miesiąc. W każdej chwili możesz anulować subskrypcję
Wypróbuj za 0,00 €
Więcej ofert

48: मैंने पुछा, तुम्हे कित्तेमे खरीदा?

Autor: Storytel India
Czyta: Storytel Marathi
Wypróbuj za 0,00 €

Po 30 dniach okresu próbnego koszt subskrypcji będzie wynosił 6,99 €/miesiąc a subskrypcja będzie odnawiana automatycznie. Subskrypcję można anulować w każdej chwili.

Kup za 4,66 €

Kup za 4,66 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
बरोबर अडोतीस वर्षांपूर्वी म्हणजे ७ ऑगस्ट १९८१ 'कमला'चा पहिला प्रयोग झाला. आता अडोतीस वर्षांनंतर स्टोरीटेलने विजय तेंडुलकरांचे 'कमला' पुन्हा श्राव्य माध्यमात आणले. एका बातमीने रुजलेल्या ह्या दोन दिवसाच्या कालावधीच्या कथानकात तेंडुलकरांनी करून दिलेली समाजाच्या भिन्न स्तरांची ओळख, त्या जाणिवेची दाहकता आजही त्याच तीव्रतेने जाणवते. प्रतिक्षा लोणकर, नेहा जोशी, अनुपमा ताकमोगे, अभय जोशी, देवेंद्र दोडके आणि सचिन खेडेकर यांनी ते आपल्या आवाजाच्या जादूने प्रत्यक्षात आणले आणि त्याच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिलया पेलले. सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमात आलेल्या ह्या कलाकृतीचे आता फक्त श्राव्य माध्यमात साकार करायचे आव्हान ह्या कलाकारांनी कसे स्विकारले आणि त्या निमित्ताने त्यांना झालेल्या एका उत्तम अविष्काराची ओळख ते सांगत आहेत ह्या पॉडकास्टमध्ये! हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. 'कमला' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2TgOa5L) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Branża rozrywkowa i sztuki sceniczne Sztuka
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji