144: शेतकरिअर! okładka

144: शेतकरिअर!

Posłuchaj fragmentu

Wypróbuj Audible Standard bezpłatnie przez 30 dni

Następnie 6,99 € za miesiąc. W każdej chwili możesz anulować subskrypcję
Wypróbuj za 0,00 €
Więcej ofert

144: शेतकरिअर!

Autor: Storytel India
Czyta: Storytel Marathi
Wypróbuj za 0,00 €

Po 30 dniach okresu próbnego koszt subskrypcji będzie wynosił 6,99 €/miesiąc a subskrypcja będzie odnawiana automatycznie. Subskrypcję można anulować w każdej chwili.

Kup za 4,66 €

Kup za 4,66 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची पावलं गावाकडे वळली, 'वर्क फ्रॉम होम' करता करता अनेकांनी आपली शेतीची आवडही जोपासली. तर काहींनी 'शेती करणं' हेच आपलं करिअर म्हणून निवडलं! खरंच मुख्य प्रवाहातून बाजूला येत वेगळी वाट चोखाळत शेती करणं शक्य आहे का, ज्यांना शेतीतील काहीच माहिती नाही असे लोक शेती करू शकतात का, कोणत्या जमिनीत कोणती पिकं लावावीत, शेतीसोबत कोणता जोडधंदा असावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'शेतकरिअर' या पॉडकास्टमध्ये वरिष्ठ कृषी पत्रकार व विश्लेषक दीपक चव्हाण यांनी दिली आहेत. ज्यांच्या मनात शेती करण्याचा विचार घोळत आहे त्यांनी लगेचच ऐकावा असा पॉडकास्ट! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Branża rozrywkowa i sztuki sceniczne Sztuka
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji