Screen time with Mukta-Net Positive Titelbild

Screen time with Mukta-Net Positive

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

Screen time with Mukta-Net Positive

Von: Mukta Chaitanya
Gesprochen von: Unmesh Joshi
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 9,46 € kaufen

Für 9,46 € kaufen

इंटरनेटची दुनिया जादुई आहे. या जगाला जशी काळी बाजू आहे तसेच या जगात वावरण्याचे अनेक फायदेही आहेत. कल्पना, इनोव्हेशन, कनेक्टिव्हिटी आणि संवाद या जमेच्या बाजू आहेत ज्यांचा सुयोग्य वापर आज गरजेचा आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनला आधुनिक जगातल्या क्रांती मानलं जातं. ही माध्यमं तुम्ही आय हेतूने वापरता यावर त्याचे परिणाम काय होतील हे अवलंबून असतं. म्हणूनच व्हर्चुअल जगाच्या फायद्यांचा, सकारात्मक वापराचा विचारही आवश्यक आहे. त्याविषयीही बोललं गेलं पाहिजे. सायबर अभ्यासक उन्मेष जोशी यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Medienwissenschaften Sozialwissenschaften Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden