Red Light Diaries: Khulus Titelbild

Red Light Diaries: Khulus

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

Red Light Diaries: Khulus

Von: Sameer Gaikwad
Gesprochen von: Gauri Konge
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 17,89 € kaufen

Für 17,89 € kaufen

रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात.... 'कुलटा', 'किटाळ', 'वेश्या', 'रंडी'... असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं... दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा... या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक.... रेड लाइट डायरीज... खुलूस !©2025 Storyside IN (P)2025 Storyside IN Seelische & Geistige Gesundheit
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden