Objection Your Honor Titelbild

Objection Your Honor

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote
Für 6,95 € kaufen

Für 6,95 € kaufen

Über diesen Titel

सु.शी.चा लाडका हिरो , अमर विश्वासाची कोर्ट रूम कादंबरी ..... एखादा कुशल चित्रकार विविध रंगाचे स्ट्रोक कॅनव्हॉसवर चितारत चितारत एक क्षणी एका वेगळ्याच रंगाच्या हलक्याश्या स्ट्रोकने त्या चित्राला जबरदस्त अर्थ मिळवून देतो , तसेच अमर विश्वास वेगवेगळे पैलू मांडत शेवटी एका वेगळ्याच क्लूनं आपल्या अशिलाची फासात अडकलेली मान सोडवतो. उत्कंठा वाढवणारी एक अनोखी कहाणी .. 'ऑब्जेक्शन युअर ऑनर ', कृणाल अळवे यांच्या आवाजात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Krimis
Noch keine Rezensionen vorhanden