Utopia ani Sir Thomas More Titelbild

Utopia ani Sir Thomas More

Reinhören

Audible Standard 30 Tage kostenlos testen

Audible Standard kostenlos testen
Wähle pro Monat 1 Hörbuch aus unserem gesamten Katalog aus.
Hör deine ausgewählten Hörbücher, solange du Abonnent bist.
Hol dir unbegrenzten Zugriff auf beliebte Podcasts.
6,99 € pro Monat nach 30 Tagen. Monatlich kündbar.

Utopia ani Sir Thomas More

Von: Deepa Deshmukh
Gesprochen von: Amogh Chandan
Audible Standard kostenlos testen

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

थॉमस मो(अ)र चं युटोपिया हा ग्रंथ १५१६ साली प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यावेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांचं चित्र मोरनं युटोपियामध्ये रंगवलं आहे. युटोपिया हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे. पहिला भाग डॉयलॉग ऑफ कौन्सिल या नावानं ओळखला जातो. तर दुस-या भागाला डिस्कोर्स ॲन युटोपिया असं म्हटलं जातं. या पुस्तकात गाव, प्रवास, व्यापार, वाहतूक, धर्म, लष्कर अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबदद्ल बोललं गेलंय. या पुस्तकात जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं. युटोपिया या बेटावरचं काल्पनिक सामाजिक व राजकीय चित्र मोरनं असं रंगवलं होतं की हे लेखन वास्तवातल्या राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे उपहासात्मक आणि टीकात्मक म्हणून पाहिलं गेलं...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Antike, Klassik & Mittelalter
Noch keine Rezensionen vorhanden