Anmol Aaher Titelbild

Anmol Aaher

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Anmol Aaher

Von: Guy de Maupassant, Ravindra Gurjar - translator
Gesprochen von: Gauri Lagoo
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 6,95 € kaufen

Für 6,95 € kaufen

Über diesen Titel

तरुण वयात प्रेमात पडणं ही स्वाभाविक गोष्ट. प्रत्येक प्रेमाचं लग्नात पर्यावसान होणं, किंवा ते टिकणं हे त्यांच्या नशिबावर अवलंबून असतं. असाच एक सुंदर तरुण एका सुंदरीच्या प्रेमानं पागल होतो. सुरुवातीला तिच्या पालकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होतो. एकेकाळी त्या मुलाची एक जीवलग प्रेयसी असते. काही काळ एकत्र घालवून तो तिला सोडून देतो. नव्या मुलीबरोबर लग्न निश्चित होतं आणि पारही पडतं. त्याच दिवशी त्याला पहिल्या प्रेयसीला भेटणंही भाग पडतं, काय घडतं पुढे? ऐका, 'गी द मोपासा'ची कथा गौरी लागू यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Klassiker
Noch keine Rezensionen vorhanden