Image de couverture de 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

Écouter un extrait
La meilleure offre de la saison

0,99 €/mois pendant 3 mois + 15 € de crédit Audible

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible.
Profiter de l’offre
L'offre prend fin le 28 décembre 2026.
Plus d'offres

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Profiter de l’offre

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible. L'offre se termine le 28 décembre 2026.

Acheter pour 4,66 €

Acheter pour 4,66 €

La meilleure offre de la saison | 0,99 €/mois pendant les 3 premiers mois + 15 € de crédit Audible

6,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
À propos de ce titre
स्टोरीटेलवर 'ऑक्टोबर'मध्ये काय? हा ऑक्टोवर महिना सण आणि सुट्ट्यांचा! मग नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी अश्या सुट्ट्यांची आधीच बेगमी करून घ्यायला हवी ना? मग स्टोरीटेलतर्फे ऑक्टोबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची 'फर्जंद' ही नवीकोरी भेट येत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेली आणि अजय पूरकर यांच्या आवाजात. त्याबरोबरच समाजातील 'खरेखुरे आयडॉल्स'सुद्धा भेटीला येत आहे, ज्यात समाजात राहून समाजाचे देणे फेडणारे आणि स्वत:च्या अथक परिश्रम आणि मेहनतीने समाजाला घडवणारे आयडॉल्स आहेत. उदा. मंदा आणि प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, रुपा कुलकर्णी, गिरीश प्रभुणे किंवा नरेंद्र दाभोळकर असे. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या स्टोरीटेलच्या खंद्या पब्लिशर्सना! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

Image de couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De : Storytel India
Image de couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Image de couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Image de couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Image de couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Image de couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Image de couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Image de couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Image de couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Image de couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Image de couverture de 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De : Storytel India
Image de couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De : Storytel India
Image de couverture de 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' De : Storytel India
Image de couverture de 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! De : Storytel India
Image de couverture de 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... De : Storytel India
Image de couverture de 171: 'पुल'कित विनोद!
171: 'पुल'कित विनोद! De : Storytel India
Image de couverture de 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? De : Storytel India
Image de couverture de 165: कोरोना काळात मदत कशी करावी?
165: कोरोना काळात मदत कशी करावी? De : Storytel India
Image de couverture de 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! De : Storytel India
Image de couverture de 163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? De : Storytel India
Aucune critique pour le moment