Image de couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!

157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!

Écouter un extrait
La meilleure offre de la saison

0,99 €/mois pendant 3 mois + 15 € de crédit Audible

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible.
Profiter de l’offre
L'offre prend fin le 28 décembre 2026.
Plus d'offres

157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Profiter de l’offre

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible. L'offre se termine le 28 décembre 2026.

Acheter pour 7,15 €

Acheter pour 7,15 €

La meilleure offre de la saison | 0,99 €/mois pendant les 3 premiers mois + 15 € de crédit Audible

6,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
À propos de ce titre
कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेला आपण सर्वांनी कसं सामोरं जायला हवं, कोरोनाची नवीन लक्षणं कोणती, व्हॅक्सिनबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, ऑक्सिजनची समस्या नेमकी कशी हाताळता येऊ शकते, लस घेतल्याने संसर्गापासून कितपत बचाव होतो, रेमडिसिवीर कोणी घ्यावं, सिटी स्कॅन तपासणीतून नेमकं काय निदान होतं या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत पुण्यातील प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी. स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांच्या समवेतचा या आरोग्य संवादामधून डॉ. स्वप्निल यांनी कोरोना संदर्भातील केलेलं मार्गदर्शन आजच्या घडीला आपणा सर्वांसाठी अत्यंक उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा चुकवू नये, असा हा पॉडकास्ट ऐका... सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि फिट राहा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात कोणत्या नव्या गोष्टी आपल्या भेटीस येणार आहेत याबाबत प्रसाद मिरासदार यांच्याकडून. सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

Image de couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Image de couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Image de couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Image de couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Image de couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Image de couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Image de couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Image de couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Image de couverture de 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De : Storytel India
Image de couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De : Storytel India
Image de couverture de 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' De : Storytel India
Image de couverture de 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! De : Storytel India
Image de couverture de 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... De : Storytel India
Image de couverture de 171: 'पुल'कित विनोद!
171: 'पुल'कित विनोद! De : Storytel India
Image de couverture de 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? De : Storytel India
Image de couverture de 165: कोरोना काळात मदत कशी करावी?
165: कोरोना काळात मदत कशी करावी? De : Storytel India
Image de couverture de 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! De : Storytel India
Image de couverture de 163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? De : Storytel India
Image de couverture de 51: मिशन 'मंगळ'
51: मिशन 'मंगळ' De : Storytel India
Image de couverture de 124: 'झोप का हो येत नाही...?'
124: 'झोप का हो येत नाही...?' De : Storytel India
Aucune critique pour le moment