159: बेस्ट ऑफ 'सुशि'! cover image

159: बेस्ट ऑफ 'सुशि'!

Listen to a sample

Get 30 days of Standard free

€6.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

159: बेस्ट ऑफ 'सुशि'!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for €0.00

€6.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €4.66

Buy Now for €4.66

Season's Savings | 0.99 €/mo for 3 months

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
दुनियादारी, अमर विश्वास यांच्या पलीकडचे सुहास शिरवळकर कसे होते, त्यांचं विपुल साहित्य, त्यांची गजब शैली, त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावरचं निस्सीम प्रेम, वैयक्तिक आयुष्यातले सुशि, आजच्या जमान्यातले सुशि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारल्या आहेत सम्राट शिरवळकर, योगेश दशरथ, रमा नाडगौडा आणि अजिंक्य विश्वास यांनी... ऐकू आनंदे या सदरात बेस्ट ऑफ सुशि हे चर्चासत्र चांगलंच रंगलं आणि सुशिंच्या आठवणींना उजाळा मिळाला... तेव्हा आवर्जून ऐका हा कट्टा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. सुहास शिरवळकरांच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-suhas+shirvalkar सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून cover image
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून By: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! cover image
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! By: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! cover image
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! By: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! cover image
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! By: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव cover image
37: झलक- ओसाडवाडीचे देव By: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! cover image
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! By: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... cover image
111: रोल 'प्ले' करताना... By: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! cover image
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! By: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' cover image
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' By: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover image
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! By: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! cover image
168: मध्यमवर्गा... जागा हो! By: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover image
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! By: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover image
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! By: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover image
128: सूत्रांच्या माहितीनुसार... By: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover image
130: 'हिंदू' साकारताना...! By: Storytel India
45: झंझावात- झलक cover image
45: झंझावात- झलक By: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover image
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल By: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover image
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! By: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover image
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! By: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! cover image
156: अशी साकारली 'हसासोर'! By: Storytel India
No reviews yet