55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover image

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

Listen to a sample

Get 30 days of Standard free

€6.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for €0.00

€6.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €4.66

Buy Now for €4.66

Season's Savings | 0.99 €/mo for 3 months

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
स्टोरीटेलवर 'ऑक्टोबर'मध्ये काय? हा ऑक्टोवर महिना सण आणि सुट्ट्यांचा! मग नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी अश्या सुट्ट्यांची आधीच बेगमी करून घ्यायला हवी ना? मग स्टोरीटेलतर्फे ऑक्टोबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची 'फर्जंद' ही नवीकोरी भेट येत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेली आणि अजय पूरकर यांच्या आवाजात. त्याबरोबरच समाजातील 'खरेखुरे आयडॉल्स'सुद्धा भेटीला येत आहे, ज्यात समाजात राहून समाजाचे देणे फेडणारे आणि स्वत:च्या अथक परिश्रम आणि मेहनतीने समाजाला घडवणारे आयडॉल्स आहेत. उदा. मंदा आणि प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, रुपा कुलकर्णी, गिरीश प्रभुणे किंवा नरेंद्र दाभोळकर असे. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या स्टोरीटेलच्या खंद्या पब्लिशर्सना! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover image
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! By: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover image
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! By: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! cover image
156: अशी साकारली 'हसासोर'! By: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... cover image
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... By: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! cover image
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! By: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? cover image
131: श्रीमंत कसं व्हावं? By: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! cover image
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! By: Storytel India
115: बात क्रिकेटची! cover image
115: बात क्रिकेटची! By: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! cover image
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! By: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? cover image
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? By: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? cover image
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? By: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! cover image
94: श्रवणीय श्रोत्री! By: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' cover image
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' By: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! cover image
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! By: Storytel India
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... cover image
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... By: Storytel India
171: 'पुल'कित विनोद! cover image
171: 'पुल'कित विनोद! By: Storytel India
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? cover image
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? By: Storytel India
165: कोरोना काळात मदत कशी करावी? cover image
165: कोरोना काळात मदत कशी करावी? By: Storytel India
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! cover image
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! By: Storytel India
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? cover image
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? By: Storytel India
No reviews yet