Pavitram omslagsbild

Pavitram

Lyssna på utdrag
Jetzt starten
Fler erbjudanden

Pavitram

Av: Swati Chandorkar
Berättare: Sanchit Wartak
Jetzt starten

Köp för 16,10 €

Köp för 16,10 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
Om den här titeln
ही कथा अंत्येष्टिविधीकरणाऱ्या दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची. एका दुर्गम खेडय़ात राहणारा ‘दत्तू पुजारी’ हा या कांदबरीचा नायक आहे. तो धार्मिक कार्यही करतो आणि अंत्यसंस्कारही करतो. दोन्ही विधी करत असल्यामुळे त्याला गावक-यांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात उमटणारे पडसाद या कांदबरीत टिपण्यात आले आहेत. ५० वर्षापूर्वीपासून आजवरचा कालखंड कादंबरीत चित्रित केला आहे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी आणि अभिव्यक्त केलं आहे 'संचित वर्तक ' यांच्या आवाजात . Belletristik Psychologie Sozialwissenschaften
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu