Odyssey omslagsbild

Odyssey

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

Odyssey

Av: Sanjay Sonawani
Berättare: Mangesh Satpute
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 12,52 €

Köp för 12,52 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
काळ बदलतो माणसे बदलतात . पण बदलत नाही माणसाच्या मनातील आदिम अंधकार. या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जेथे संपते तेथे सुरु होते. ट्रॉयच्या सर्वविनाशक युद्धानंतर विजयी असले तरी कधीही न भरून येणाऱ्या असह्य जखमा व वेदना उरात वावगत परत फिरलेले ग्रीक वीर . अभागी कसाड्रा आणि अंगमेन्मन.... जिच्यासाठी हे युद्ध वीस वर्ष अविरत लढले गेले ती विश्वसुंदरी हेलन आणि मेनलॉस आणि ज्याच्यामुळे संभाव्य विजय मिळाला पण वाट्याशी वंचनाच आल्या तो महावीर आणि महामानव ओडीसियस त्याच्या परतीचा हा विलक्षण प्रवास . मानवी जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारा . Historische Romane Lyrik
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu