Murder Case S02E05 omslagsbild

Murder Case S02E05

Lyssna på utdrag
Jetzt starten
Fler erbjudanden

Murder Case S02E05

Av: Jayesh Mestry, Shripad Joshi
Berättare: Aastad Kale
Jetzt starten

Köp för 6,25 €

Köp för 6,25 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
Om den här titeln
राजीव नागनाथन अभिमन्युला सांगतो की मोना त्याची मैत्रिण होती आणि तिला काहीतरी खबर लागलेली होती. गृहमंत्र्यांवर त्याचा संशय आहे हेही बोलून दाखवतो. खरंच ह्या सगळ्या कारस्थानात गृहमंत्र्यांचा हात असेल का? की ही केवळ राजीवची थियरी आहे? राजीव हेही सांगतो की मोना हॅरीची कीप होती. ती व्हिडिओ क्लिप आणि आता राजीवच्या तोंडून पुन्हा हॅरीचं नाव... अभिमन्यू हॅरीवर नजर ठेवतो... तेव्हा त्याचे काळे धंदे त्याच्या लक्षात येतात. अभिमन्युला एका व्यक्तीवर संशय येतो की ती हुडीवाली व्यक्ती हीच आहे... अभिमन्यू त्या हुडीवाल्या व्यक्तीला ताब्यात घेईल का? की पुन्हा पुरावे त्याच्या हातातून निसटतील?©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Belletristik
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu