Anartha omslagsbild

Anartha

Lyssna på utdrag
Jetzt starten
Fler erbjudanden

Anartha

Av: Achyut Godbole
Berättare: Krunal Alve
Jetzt starten

Köp för 21,46 €

Köp för 21,46 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
Om den här titeln
डॉ. अच्युत गोडबोले लिखित 'अनर्थ 'या कादंबरीत सध्याच्या ‘विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत. भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं . सध्याचा 'विकास' हा वास्तवात निसर्गाचा - आणि स्वतःचाही - विनाश आहे. भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी, हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी , 'अनर्थ ' कृणाल आळवे ' यांच्या आवाजात.
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu