Anantachi Vatchal omslagsbild

Anantachi Vatchal

Lyssna på utdrag
Jetzt starten
Fler erbjudanden

Anantachi Vatchal

Av: Ravindra Gurjar
Berättare: Jayashree Bokil
Jetzt starten

Köp för 4,62 €

Köp för 4,62 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
Om den här titeln
परिस्थितीमुळे किंवा आवडीने काहीजण, काही उद्योगधंदा न करता, गावोगाव फिरत राहतात. नशिबानं मिळेल ते खाणं आणि रात्री मिळालाच तर निवारा, हेच त्यांचं जीवन. असेच दोन जण कडाक्याच्या थंडीत प्रवास करताना वाटेत भेटतात.काही तास एकत्र चालत राहतात. त्यातला एक अगदीच तरुण आणि अत्यंत आजारी आहे, तरीही त्याची जिद्द अफाट आहे. योगायोगानं, गाडीनं जाणारा एक डॉक्टर त्याला भेटतो आणि उपचारांसाठी त्याला घेऊन जातो. पुढे काय होतं?©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Sprache, Vokabeln & Grammatik
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu