61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड omslagsbild

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Av: Storytel India
Berättare: Storytel Marathi
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 4,66 €

Köp för 4,66 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या 'अ‍ॅडम'चे! अ‍ॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी! यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! 'अ‍ॅड्म आणि इव्ह' यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा! रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देताना असलेले आव्हान, कलाकृतीचा आकृतीबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यावर विक्रम भरभरून बोलले आहेत आणि त्यांना बोलते केले आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर यांनी! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा. 'अ‍ॅडम' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2JDon3k) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... omslagsbild
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Av: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... omslagsbild
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Av: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! omslagsbild
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Av: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! omslagsbild
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Av: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून omslagsbild
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Av: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! omslagsbild
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Av: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! omslagsbild
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Av: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! omslagsbild
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Av: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव omslagsbild
37: झलक- ओसाडवाडीचे देव Av: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! omslagsbild
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Av: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... omslagsbild
111: रोल 'प्ले' करताना... Av: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! omslagsbild
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Av: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' omslagsbild
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Av: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! omslagsbild
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Av: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! omslagsbild
168: मध्यमवर्गा... जागा हो! Av: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! omslagsbild
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Av: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! omslagsbild
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Av: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... omslagsbild
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Av: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! omslagsbild
130: 'हिंदू' साकारताना...! Av: Storytel India
45: झंझावात- झलक omslagsbild
45: झंझावात- झलक Av: Storytel India
Inga recensioner ännu