Tharrat (Marathi Edition) okładka

Tharrat (Marathi Edition)

Posłuchaj fragmentu
Jetzt starten
Więcej ofert

Tharrat (Marathi Edition)

Autor: Suhas Shirvalkar
Czyta: Krunal Alve
Jetzt starten

Kup za 7,36 €

Kup za 7,36 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule

पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच अमिनाच्या क्रूर डोळ्यांमधून अश्रू वाहत होते . ते अश्रू पुसायला तिचं असं कोणीच नव्हतं. कोण होती हि अमीना ? तिचं आणि "द डायमेंशनचं " काय कनेक्शन होतं ?गुन्हा कबुल!..... कबुल!.....कबुल!.....असं वेड्यासारखा साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये नाचत ओरडणारा कोण होता हा प्रेमचंद सुराणा ? त्याने त्याच्या बायकोचा खून का करवला ? आणि कोणाकडून ?दिवसा कायद्याचा पुरस्कर्ता आणि रात्रि बदमाश म्हणून वावरणाऱ्या अमर विश्वासाने मोहिनी सन्मित्रवर येऊ घातलेल्या खुनाचा आरोप कसा खोडून काढला ? मोहिनी सन्मित्र त्याच्या आयुष्यात कशी आली ? ऐका "थरराट", "कृणाल आळवे" यांच्या आवाजात .

©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak
Kryminały Tradycyjni dedektywi
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji