Shahu Maharaj - Rajarshi - Lokottar Rajacha Jeevanpat okładka

Shahu Maharaj - Rajarshi - Lokottar Rajacha Jeevanpat

Posłuchaj fragmentu

Wypróbuj Audible Standard bezpłatnie przez 30 dni

Następnie 6,99 € za miesiąc. W każdej chwili możesz anulować subskrypcję
Wypróbuj za 0,00 €
Więcej ofert

Shahu Maharaj - Rajarshi - Lokottar Rajacha Jeevanpat

Autor: Pratik Kosake
Czyta: Pratik Kosake
Wypróbuj za 0,00 €

Po 30 dniach okresu próbnego koszt subskrypcji będzie wynosił 6,99 €/miesiąc a subskrypcja będzie odnawiana automatycznie. Subskrypcję można anulować w każdej chwili.

Kup za 5,82 €

Kup za 5,82 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सांध्यावर भारतात ब्रिटिश सरकारचा एकछत्री अंमल होता. या इंग्रज राजवटीच्या विरोधातला लढा हळूहळू तीव्र होत असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाचं स्थित्यंतर भारतात घडून येत होतं. ते स्थित्यंतर म्हणजे भारतात झालेली प्रबोधनाची चळवळ. महाराष्ट्रात महात्मा फुले यांच्यापासून जे प्रबोधन पर्व सुरू त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कळस चढवला. या प्रबोधन पर्वातलं महत्त्वाचं पुष्प म्हणजे राजर्षी शाहू महाराज! भारतात झालेल्या सुधारणावादी क्रांतीचा इतिहास छत्रपती शाहूंच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यंदाचं वर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं स्मृतीशताब्दी वर्ष! त्यानिमित्त त्यांचं कार्य काय होतं आणि आजपर्यंत त्याचा ठसा कसा आणि कुठे जाणवतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji