Sant Mirabai okładka

Sant Mirabai

Posłuchaj fragmentu
Jetzt starten
Więcej ofert

Sant Mirabai

Autor: Shubhada Athavale-Pathak
Czyta: Sai Limaye
Jetzt starten

Kup za 7,19 €

Kup za 7,19 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule
कृष्णभक्त मिराबाई या राजस्थान मधील उच्चकुलीन हिंदु परीवारातील वैष्णव पंथातील एक महत्वाच्या स्त्री संत होत. त्यांची कृष्णभक्ती एवढी प्रसिध्द आहे की त्यांच्या इतकं श्रीकृष्णावर प्रेम करणारं क्वचितच कुणी असेल. श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम करण्याकरताच त्यांचा जन्म झाला होता असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. जवळपास 1200 ते 1300 श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात. Literatura starożytna, klasyczna i średniowieczna Religijne
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji