Management okładka

Management

Posłuchaj fragmentu
Jetzt starten
Więcej ofert

Management

Autor: Brian Tracy, Harshad Sahastrabuddhe - translator
Czyta: Chandan More
Jetzt starten

Kup za 8,93 €

Kup za 8,93 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule
सर्वाधिक यशस्वी व्यवस्थापकाला नेमकं काय ठाऊक असायला हवं, या गोष्टीचा जेव्हा तुम्ही शोध घेऊ पाहता, तेव्हा सर्वसामान्य कर्मचार्‍यांना उत्तम कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये परिवर्तित करण्याची रहस्ये तुम्हास अवगत होत जातात. यशस्वीरीत्या वाटाघाटी कशा कराव्यात? अडथळे बाजूला सारून संपूर्ण लक्ष आणि संसाधनं अतिशय महत्त्वाच्या कामांवर कशा प्रकारे केंद्रित करावीत? की-रिझल्ट एरिया कसे ठरवावेत? कर्मचार्‍यांची निवड व निलंबन कोणत्या पद्धती वापरून करावं? उत्तुंग कामगिरी करणारे कर्मचारी कसे घडवावेत? अतिशय परिणामकारक ठरतील, अशा मीटिंग्ज कशा रितीनं घ्याव्यात? यांसारखी अनेक महत्त्वाची रहस्यं या छोट्याशा पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ब्रायन ट्रेसी उघड करत आहेत©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji