Kutuhalapoti okładka

Kutuhalapoti

Posłuchaj fragmentu
Jetzt starten
Więcej ofert

Kutuhalapoti

Autor: Anil Awachat
Czyta: Atul Pethe
Jetzt starten

Kup za 16,10 €

Kup za 16,10 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule
माणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांच्याही मनात कित्येक गोष्टींबद्दल प्रश्न निर्माण झाले. त्याची उत्तरं शोधण्याच्या ध्यासातून खूप वेगळी, अद्भुत माहिती त्यांच्या हाती लागली. तीच त्यांनी 'कुतूहलापोटी' या पुस्तकातून सांगितली आहे. जगातील आश्चर्यांपेक्षा आपल्या शरीरातील एकसे एक आश्चर्य कोणती आहेत, त्यांचे कार्य, रक्षणकर्ते रक्त, पोटाच्या पोकळीत शांतपणे काम करणारी स्वादुपिंड म्हणजेच पैंक्रिआची वैशिष्ट्ये सांगताना अवचट भयावह कर्करोगाचे गणितही समजावून सांगतात. शेवटी मनुष्याच्या जन्मरहस्याच्या कुतुहलापोटी त्यांनी निसर्गाच्या या आविष्काराचा शोध घेतला आहे. विश्वातील रहस्यांची ही माहिती ऐकून थक्क व्हायला होते. ऐका, अतुल पेठे यांच्या आवाजात अनिल अवचटलिखित 'कुतूहलापोटी'©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Psychologia i zdrowie psychiczne
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji