Hasasor 2 okładka

Hasasor 2

Posłuchaj fragmentu

Wypróbuj Audible Standard bezpłatnie przez 30 dni

Następnie 6,99 € za miesiąc. W każdej chwili możesz anulować subskrypcję
Wypróbuj za 0,00 €
Więcej ofert

Hasasor 2

Autor: Neeraj Shirvaikar
Czyta: Anita Date
Wypróbuj za 0,00 €

Po 30 dniach okresu próbnego koszt subskrypcji będzie wynosił 6,99 €/miesiąc a subskrypcja będzie odnawiana automatycznie. Subskrypcję można anulować w każdej chwili.

Kup za 12,52 €

Kup za 12,52 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule
डिव्होर्सी आई-वडील , अब्यूज करणारा बॉयफ्रेंड यांना कंटाळलेली अंजनी सबनीस, त्यांच्यापासून दूर गोव्याच्या शांत सुंदर अश्या सोर्लेम गावात वर्क फ्रॉम होम करत सेटल होण्यासाठी येते. पण ती आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून गावातली लहान मुलं एकामागोमाग एक गायब होऊ लागतात. तिला संशयित म्हणून पकडलं जातं . मानसिक रुग्ण असलेली माधवी , तो आलाय .. हसासोर आलाय म्हणत तिच्यासमोर किंचाळते. मुलांना गायब कोण करतंय ह्याचा माग काढताना अंजनीला इंस्पेक्टर अमर पाटीलच्या जुन्या टेप्स सापडतात. भीतीचा पंथ खरंच अस्तित्वात आहे का ? आणि त्याचा अंजनीच्या जन्माशी कसा संबन्ध आहे ह्याच्या मुळापर्यंत अंजनी जाऊ शकेल ? अमर पाटीलला शोधत आला तसा हसासोर अंजनीपर्यंतही पोहोचेल ?©2024 Storytel Original IN (P)2024 Storytel Original IN Thrillery
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji