Chaurang okładka

Chaurang

Posłuchaj fragmentu

Wypróbuj Audible Standard bezpłatnie przez 30 dni

Następnie 6,99 € za miesiąc. W każdej chwili możesz anulować subskrypcję
Wypróbuj za 0,00 €
Więcej ofert

Chaurang

Autor: Hrishikesh Gupte
Czyta: Pushkraj Chirputkar
Wypróbuj za 0,00 €

Po 30 dniach okresu próbnego koszt subskrypcji będzie wynosił 6,99 €/miesiąc a subskrypcja będzie odnawiana automatycznie. Subskrypcję można anulować w każdej chwili.

Kup za 10,73 €

Kup za 10,73 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
भ्रम तुला झाला , मला नाही. वेड यांना लागलं, मला नाही. पण दूषणं मात्र मला. ज्या निरोधानं गावपातळीवरची लोकप्रियाता मिळवणारी कविता जन्माला घातली तो निरोध कोणाचा होता? तो निरोध यांचा होता, तो निरोध सुनंदनचा होता. पुरता वेडसर माणूस होता तो, पूरता वेडा . लग्न झाल्या दिवसापासून घरात निरोधांची पाकिटं बघतीय मी. रोज विकत घ्यायचे पण वापरला एकदा पण नाही. ते तसेच पडून राहीले, कोरडे. त्यांना ना सुनंदनच्या इंद्रियाचा स्पर्श होता, ना माझ्यातल्या स्त्रीचा. सहा महिने कोरडे गेले. नित्यनेमाने येणारा प्रत्येक मास मला चार दिवस पूजेची फुलं काढण्यापासून रोखू लागला, असे किती दिवस घालवायचे होते मी ? प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या घटनांची सांगड घालणारी कथा ' चौरंग ' किशोर कदम यांच्या आवाजात ! Beletrystyka popularna
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji