Bible - Yeshu Christ okładka

Bible - Yeshu Christ

Posłuchaj fragmentu
Jetzt starten
Więcej ofert

Bible - Yeshu Christ

Autor: Deepa Deshmukh
Czyta: Asmita Dabhole
Jetzt starten

Kup za 4,62 €

Kup za 4,62 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
O tym tytule
बायबल हा परमेश्वाराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो. हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा, धर्माची मूलतत्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे. परमेश्वराचं अस्तित्व, त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे. जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे. लिओनार्दो दा व्हिंचीचं ' द लास्ट सपर' आणि मायकल अँजेलोचं ' क्रिएशन ऑफ ॲडम' ही चित्रं बायबलवरच आधारित होती.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Klasyka Słowa, język i gramatyka
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Brak recenzji