Understanding Media -Marshall McLuhan Titelbild

Understanding Media -Marshall McLuhan

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Understanding Media -Marshall McLuhan

Von: Deepa Deshmukh
Gesprochen von: Amogh Chandan
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,82 € kaufen

Für 5,82 € kaufen

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला डिजीटल क्रांती झाली. संपूर्ण जग इंटरनेटम. झालं. मिडीया टेक्नॉलॉजीच्या प्रगतीने तर प्रगतीचा कळस गाठला. १९६४ साली मार्शल मॅकलुहाननं जगावर परिणाम घडवणारं अंडरस्टॅंडिंग मिडीया : द एक्सटेंशन ऑफ मॅन हे पुस्तक लिहिलं. ६० च्या दशकानंतर इलेक्ट्रॉनिक मीडीया आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि ५० वर्षांनंतर माध्यमे कशा प्रकारची असतील याची संगतवार मांडणी मॅकहुलाननं या पुस्तकात केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मिडीयाचं रूपांतर दृश्य स्वरूपात झालं की माणसाचं वर्तन समूहाकडून व्यक्तिवादाकडे जाईल.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Klassiker Sozialwissenschaften
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden