Shoe Dog omslagsbild

Shoe Dog

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

Shoe Dog

Av: Phil Knight, Rob de Ridder - translator
Berättare: Sanjeev Tandel
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 17,88 €

Köp för 17,88 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
संपूर्ण शरीराचा डोलारा ज्या पायांवर उभा असतो, त्या पायांची काळजी घेत; धावपटूंपासून ते सर्वसामान्यांच्या पसंतीला उतरेल असे विविध प्रयोग करत, लोकप्रिय ठरलेला ‘नाइके’ हा ब्रँड आणि त्याचा सर्वेसर्वा फिल नाइट यांची कथा म्हणजे ‘शू डॉग’. या पुस्तकातून नाइके कंपनीचा आत्मा आणि हृदय असलेले पायाभूत संबंध कसे निर्माण झाले आणि त्या परस्पर संबंधांतून सगळं जग बदलून टाकणार्या एका ब्रँडची आणि संस्कृतीची निर्मिती कशी झाली, या प्रवासाला त्याने यातून उजाळा दिला आहे. स्वूश हा आता एक साधासुधा लोगो राहिलेला नाही. स्वूश या लोगोमागे असणारा फिल नाइट नावाचा कर्ताधर्ता ही नेहमीच एक गूढता राहिली आहे; पण आता या आश्चर्यकारक, विनम्र, निर्भेळ, मिस्कील आणि सुंदररीत्या मांडलेल्या स्मृतिकथनात नाइटने हीच गूढता उलगडली आहे. युवा पिढीला, व्यावसायिकांनाही प्रेरणादायक ठरणारी...संजीव तांडेल यांच्या आवाजात 'शु डॉग' Abenteurer, Entdecker & Survival Akademiker & Spezialisten Wirtschaft
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu