Purush Titelbild

Purush

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Purush

Von: Jaywant Dalvi
Gesprochen von: Various narrators
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 8,93 € kaufen

Für 8,93 € kaufen

‘पु रु ष’ हे जयवंत दळवी यांचे नाटक प्रक्षोभक व वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. प्रत्यक्षात पाहायला मिळते, ते नाटक जळजळीत आहे. नाटकाचा एकूण परिणाम मानवी मूल्ये जतन व्हावीत, असाच आहे. समाजरचनेतील ज्या पुरुषी अहंकाराने स्त्रीचा नाश केला व तिचे एक खेळणे बनविले आहे, त्या पुरुषत्वाचाच द्वेष तिच्या मनात जागा झाला, तर काय चूक आहे ? हा केवळ एक बलात्कार नाही, तर ती एक बलात्कारी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीची अखेर व्हावी, म्हणून या नाटकाची नायिका-अंबिका आपल्या देहाची समिधा करते. हे यज्ञकुण्ड आहे आणि या यज्ञकुण्डात सारे अनृत जळालेच पाहिजे. जाळून टाकता येत नसेल तर यज्ञकुण्डाची महती काय ? म्हणून ‘पु रु ष’ हे नाटक नाही, तर ते एक धगधगणारे अग्निकुण्ड आहे. मदांध राजसत्ता, बोलघेवडे सुधारक किंवा दिखाऊ स्वातंत्र्यसैनिक हे केवळ यज्ञाला निमित्त आहेत. महाभारतातील अंबेची ही कहाणी आहे.
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden