Meluhache Mrityunjay Titelbild

Meluhache Mrityunjay

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Meluhache Mrityunjay

Von: Amish Tripathi
Gesprochen von: Sachin Khedekar
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 23,13 € kaufen

Für 23,13 € kaufen

भगवान शिव म्हणजे देवांचा देव. त्याचे वास्तव्य कैलास पर्वतावर असल्याचे भारतीय संस्कृतीत समजले जाते. या दैवताचे पूजन माणसांप्रमाणे असुर, दैत्यही करत आले आहेत. पण या पौराणिक व्यक्तिरेखेचे चित्रण मानवरूपात करून त्याची विलक्षण कथा आमिश यांनी गुंफली आहे. दंतकथेचा वापर करून त्याचा संदर्भ मेलुहाचे मृत्यूंजय मध्ये आधुनिकतेशी जोडला आहे. म्हणूनच ही कादंबरी नेहमीपेक्षा वेगळी व श्रवणीय आहे. एका अवखळ मुलाचा महादेवापर्यंत झालेला प्रवास यात मांडला आहे. तो सर्वस्वी अनोखा व विलक्षण आहे.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Epic Fantasy Fantasy
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden