Image de couverture de Leadership

Leadership

Écouter un extrait
La meilleure offre de la saison

0,99 €/mois pendant 3 mois + 15 € de crédit Audible

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible.
Profiter de l’offre
L'offre prend fin le 28 décembre 2026.
Plus d'offres

Leadership

De : Mukta Chaitanya
Lu par : Nachiket Devsthali, Anjali Kulkarni
Profiter de l’offre

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible. L'offre se termine le 28 décembre 2026.

Acheter pour 7,19 €

Acheter pour 7,19 €

La meilleure offre de la saison | 0,99 €/mois pendant les 3 premiers mois + 15 € de crédit Audible

6,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
À propos de ce titre
लीडरशिप - चांगला लीडर कोण? तर ज्याला त्याच्या टीम मधल्या प्रत्येकाचे strengths आणि weaknesses माहिती असतात. त्यानुसार तो त्यांना योग्य ते काम देत असतो. कुणाला किती प्रेशराइज करायचं आणि कुणावर किती जबाबदाऱ्या द्यायच्या हे ज्याला बरोबर माहिती असतं तो चांगला लीडर! एक उत्तम लीडर आपल्या करियर सोबतच टीमची आणि पर्यायाने कंपनीची प्रगतीही साधू शकतो. पण उत्तम लीडर होणं ही सोपी गोष्ट नाहीये. उत्तम लीडर होण्यासाठी आधी त्याने स्वतःच्या क्षमता पूर्णपणे ओळखलेल्या असायला हव्यात आणि नंतर स्वतःच्याही पलीकडे जाऊन इतरांचा विचार करण्याची क्षमता साध्य केलेली असायला हवी. वेळेचं उत्तम नियोजन, माणसांची पारख, कम्युनिकेशन स्किल्स, जबाबदाऱ्या इतरांनाही देण्याची तयारी आणि आपल्या टीमकडे एक मित्रत्वाच्या नात्याने पाहता येणं ही सगळी चांगल्या लीडरची लक्षणं आहेत. एक उत्तम लीडर आपल्या करियर सोबतच टीमची आणि पर्यायाने कंपनीची प्रगतीही साधू शकतो. उत्तम लीडर होण्यासाठी काय करावं या विषयी जाणून घेऊया या पॉडकास्ट मध्ये. Ökonomie
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucune critique pour le moment