Hirva Darvaja Titelbild

Hirva Darvaja

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Hirva Darvaja

Von: Vijay Tarawade
Gesprochen von: Ajit Bhure
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,43 € kaufen

Für 5,43 € kaufen

Über diesen Titel

रुडॉल्फ नावाच्या मनस्वी, कलंदर तरुणाच्या आयुष्यात अचानक आलेली रोमहर्षक कहाणी , त्या रोमहर्षक रात्रीची हि कहाणी. न्यूयॉर्कच्या एका वाद्याच्या दुकानात असलेला कारागीर , शनिवारी कमाई झाली कि रात्री मनसोक्त भटकायचं, मद्य पिणे, खरेदी करणे, हा त्याचा आठवड्याचा नियम, अशाच एका संध्याकाळी भटकत असताना त्याला "हिरवा दरवाजा "लिखित एक हॅन्डबिल सापडते . पण हिरवा दरवाजा म्हणजे नक्की काय? या संभ्रमात असताना तो हिरवा दरवाजा ठोठावतो, तिथे असलेल्या मालकिणीची मदत करतो पण जेव्हा त्याला सत्य कळते कि इथे असलेल्या सगळ्या घरांचे दरवाजे हिरवेच आहेत, आणि आपण दारूच्या नशेत असल्याने हे घडले. तेव्हा तो त्या मालकिणीकडे ओशाळभूत नजरेने बघतच राहतो, तर ऐका एक मजेदार कहाणी, स्टोरीटेल अँपवर -अजित भुरे यांच्या आवाजात.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Klassiker
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Noch keine Rezensionen vorhanden