Genius Richard Feynman cover image

Genius Richard Feynman

Listen to a sample
This Season's Biggest Deal

0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on December 28, 2026.
More purchase options

Genius Richard Feynman

By: Deepa Deshmukh Achyut Godbole
Narrated by: Rajan Joshi
Get this deal

€6.99/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December 2026.

Buy Now for €8.95

Buy Now for €8.95

This Season's Biggest Deal | 0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
रिचर्ड फिलिप्स फाइनमन हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला होता. त्यांचेच हे प्रेरणादायी चरित्र ! Science
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet