Eka Koliyane Titelbild

Eka Koliyane

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Eka Koliyane

Von: Pu La Deshpande
Gesprochen von: Vikram Gokhale
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 12,62 € kaufen

Für 12,62 € kaufen

"एका कोळियाने "हे पुस्तक इंग्लिश लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या "द ओल्ड मॅन अँड द सी "यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा मराठी अनुवाद आहे.. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Klassiker
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden