Dheyanishtheche Vyaspeeth Titelbild

Dheyanishtheche Vyaspeeth

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Dheyanishtheche Vyaspeeth

Von: Jyeshta Vidhidnya
Gesprochen von: Ajit Bhure
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 6,85 € kaufen

Für 6,85 € kaufen

मुंबईतील एक देखणी वारसा-वास्तु ठरलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत दालन क्र.४३ हे मोठे आणि मध्यवर्ती दालन आहे. या भव्य दालनात आजही एक स्मृतिफलक दिसतो. ते स्मारक आहे - याच न्यायदालनात सन १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांवर ब्रिटिश सरकारने भरलेला राजद्रोहाचा खटला चालला होता आणि ब्रह्मदेशातील (आताच्या म्यानमार) मंडालेच्या तुरूंगात सहा वर्षाच्या शिक्षेसाठी टिळकांची रवानगी येथूनच झाली होती याचे..©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden