Bokya Satbande Part 2 Titelbild

Bokya Satbande Part 2

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

Bokya Satbande Part 2

Von: Dilip Prabhavalkar
Gesprochen von: Dilip Prabhavalkar
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 13,66 € kaufen

Für 13,66 € kaufen

बोक्याचे मित्र शाळेत, ढेकणे सरांच्या तासाला गुपचूप बटाटेवडे खातात. ही गोष्ट ढेकणे सरांच्या लक्षात येते नि ते त्यांच्याकडचा सगळा खाऊ जप्त करतात. त्यानंतर एकेदविशी बोक्याचा मित्र कुणालने, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी लपवून शाळेत आणलेला ट्रान्झिस्टरही सर जप्त करतात. बोक्या आणि त्याचे मित्र लपत छपत सरांच्या खोलीत जाऊन ट्रान्झिस्टर मिळवण्याचा प्लॅन करतात. त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? की ट्रान्झिस्टरऐवजी काही वेगळंच त्यांच्या हाती लागेल? हे सगळं तुम्हाला कळेल 'सरांचे मनोविश्लेषण' या गोष्टीतून...आणि अशाच आणखी धम्माल गोष्टी एंजॉय करण्यासाठी ऐका, 'बोक्या सातबंडे: भाग - ३' दस्तुरखुद्द दिलीप प्रभावळकरांसोबत!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden