Bai G cover image

Bai G

Free in your trial month

Pre-order for €0.00 with membership
Prime logo Are you an Amazon Prime member?
Try Audible free for 60 days
Start your free trial with the flexibility to pause or cancel monthly.
After your free trial, enjoy a diverse selection of audiobooks, children's audio dramas, and Audible Originals for €9.95 a month.
Choose 1 title a month from our entire catalogue and keep it.

Bai G

By: Vidya Pol Jagtap
Narrated by: Sandeep Khare
Pre-order for €0.00 with membership

€9.95 a month after 30 days. Cancel anytime.

Pre-order Now for €17.88

Pre-order Now for €17.88

Season's Savings | 0.99 €/mo for 3 months

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... बाय गं... या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून ऐकायला हवी, संदीप खरेच्या भावस्पर्शी आवाजात..... बाय गं...
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet