153: कॅलिग्राफीचा किमयागार! omslagsbild

153: कॅलिग्राफीचा किमयागार!

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

153: कॅलिग्राफीचा किमयागार!

Av: Storytel India
Berättare: Storytel Marathi
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 7,15 €

Köp för 7,15 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं... पण खरंच अक्षर सुंदर असेल आणि त्याचा कलात्मक वापर केला गेला तर उत्तम कॅलिग्राफर म्हणून जगभरात नाव होतं… संडे विथ देशपांडेच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय कॅलिग्राफीला जगभरात पोहोचवलेले ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांना... कॅलिग्राफी या कलेकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या कलेचा होत असलेला प्रसार, विकास, त्यातील संधी इथपासून ते आजवरच्या प्रवासात आलेले काही अनुभव, आठवणी यांचा हा सुंदर असा अक्षरसंवाद ऐकायलाच हवा! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu