135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! omslagafbeelding

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

Fragment beluisteren

30 dagen Audible Standard gratis proberen

Daarna € 6,99/maand. Maandelijks opzegbaar
Probeer voor € 0,00
Meer aanbiedingen

135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

Van: Storytel India
Verteld door: Storytel Marathi
Probeer voor € 0,00

Wordt na 30 dagen automatisch verlengd voor € 6,99 per maand. Maandelijks opzegbaar.

Koop voor € 4,66

Koop voor € 4,66

Seizoensaanbiedingen | € 0,99 per maand voor 3 maanden

Daarna € 6,99 per maand – voorwaarden zijn van toepassing. Maandelijks opzegbaar.
भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्गासाठी एक अविस्मरणीय पर्वणी असणार आहे. या कादंबरीच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी चर्चा केली आहे स्टोरीटेलचे राहुल पाटील यांच्याशी. या रविवारी म्हणजेच उद्या स्टोरीटेल 'ऐकू आनंदे दिन' साजरा करत आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० पासूनच विविध मान्यवरांचे विचार, मतं, मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना स्टोरीटेलच्या युट्यूब पेजवर बघता येतील. याशिवाय या आठवड्यात कोणती पुस्तकं तुमच्या भेटीस येणार आहेत यावर चर्चा केली आहे संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी. ऐकू आनंदे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA (https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA) 'द इंग्लिश टीचर' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2122261-The-English-Teacher सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! omslagafbeelding
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Van: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... omslagafbeelding
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Van: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! omslagafbeelding
130: 'हिंदू' साकारताना...! Van: Storytel India
45: झंझावात- झलक omslagafbeelding
45: झंझावात- झलक Van: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल omslagafbeelding
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Van: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! omslagafbeelding
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Van: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! omslagafbeelding
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Van: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! omslagafbeelding
156: अशी साकारली 'हसासोर'! Van: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... omslagafbeelding
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Van: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! omslagafbeelding
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Van: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? omslagafbeelding
131: श्रीमंत कसं व्हावं? Van: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! omslagafbeelding
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Van: Storytel India
115: बात क्रिकेटची! omslagafbeelding
115: बात क्रिकेटची! Van: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! omslagafbeelding
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! Van: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? omslagafbeelding
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? Van: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? omslagafbeelding
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Van: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! omslagafbeelding
94: श्रवणीय श्रोत्री! Van: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' omslagafbeelding
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' Van: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! omslagafbeelding
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Van: Storytel India
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... omslagafbeelding
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... Van: Storytel India
Nog geen reviews beschikbaar