Image de couverture de Handle with Care

Handle with Care

Écouter un extrait
La meilleure offre de la saison

0,99 €/mois pendant 3 mois + 15 € de crédit Audible

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible.
Profiter de l’offre
L'offre prend fin le 28 décembre 2026.
Plus d'offres

Handle with Care

De : Malika Amar Shaikh
Lu par : Shubhangi Bhujbal
Profiter de l’offre

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible. L'offre se termine le 28 décembre 2026.

Acheter pour 10,73 €

Acheter pour 10,73 €

La meilleure offre de la saison | 0,99 €/mois pendant les 3 premiers mois + 15 € de crédit Audible

6,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
À propos de ce titre
ही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्क्रांत प्रवासच आहे. मनुष्यजातीविषयी त्यांची चिंतनशीलता तुम्हा आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. न संपणारी गोष्ट तुमची आमची सर्वांचीच आहे. या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर ही पात्रेच लेखिकाला न संपणा-या आस्तित्वातल्या स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातली सर्व त-हांचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही- मानवी जीवनाचे जे भलेबुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते. लेखिकेने दिलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हा आम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या या मर्यादा ओलांडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एंडिग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल - नामदेव ढसाळ Belletristik Familienleben Klassiker Romanbiografien
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucune critique pour le moment