Image de couverture de Geetashastra

Geetashastra

Écouter un extrait
La meilleure offre de la saison

0,99 €/mois pendant 3 mois + 15 € de crédit Audible

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible.
Profiter de l’offre
L'offre prend fin le 28 décembre 2026.
Plus d'offres

Geetashastra

De : Rajendra Kher, Seemantani Kher
Lu par : Aniruddha Dadke
Profiter de l’offre

Renouvellement automatique à 6,99 €/mois après 3 mois. Annulation mensuelle possible. L'offre se termine le 28 décembre 2026.

Acheter pour 23,08 €

Acheter pour 23,08 €

La meilleure offre de la saison | 0,99 €/mois pendant les 3 premiers mois + 15 € de crédit Audible

6,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
À propos de ce titre
भगवद्गीतेचे सिद्धांत हे त्रिकाल बाधित आहेत. दुःख व संकट यावर मात करून आनंदाचा मार्ग योजण्याचे काम गीता करते. गीता हा मानवतेचा महान ग्रंथ आहे. प्राप्त जीवन समृद्धपणे कसं जगावं आणि सर्वोत्परी उत्कर्ष कसा साधावा ? याचे मार्गदर्शन गीता करते. गीता अंधविश्वासाला थारा देत नाही . तिचे तत्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. पण हिंदू धर्माचं मात्र ते भूषण आहे. वेदोपनिषधांतील सिद्धांत , पुराणकथा , वैज्ञानिक सिद्धांत ,खगोलशास्त्र इतर कथा ,अनेकविध नवे दृष्टांत, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं यांची पुष्टी या ग्रंथात केली आहे. शत्रूच्या भूमिकेतून कोणी आप्त स्वकीय जरी समोर राहिला तर त्याला विशाल अंतकरणाने क्षमा करावी . मात्र त्याच्याविषयी अनुकंपा बाळगताना पूर्वस्मृतीच्या आहारी जाऊन मोहवश आणि शोकवश होऊ नये , अन्यथा आपलं मन कमकुवत होतं , हा या गीतेचा मूळ सारांश .©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Belletristik Hinduismus
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucune critique pour le moment