Source, The cover image

Source, The

Listen to a sample
This Season's Biggest Deal

0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on December 28, 2026.
More purchase options

Source, The

By: Tara Swart
Narrated by: Hema Nikam
Get this deal

€6.99/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December 2026.

Buy Now for €16.10

Buy Now for €16.10

This Season's Biggest Deal | 0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
आयुष्य बदलवणा-या संधी नेहमीच आपल्या जवळून जात असतात. आपल्या संभाव्य जोडीदाराशी भेट होण्याची संधी, नविन करीयर खुलं करणारं एखादं विधान, अशा निसटत्या क्षणांकडे आपल्या बेभान आयुष्यात सहजपणे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांना पार फेटाळून लावलं जातं आणि मनातून साफ काढून टाकलं जातं. पण योग्य मदतीच्या आधारे आपण या क्षणांना आपल्या मनात कसं ओळखायचं, पकडून ठेवायचं आणि या क्षणांचं टिकावू बदलात कसं रूपांतर करायचं याचं योग्य प्रशिक्षण देऊ शकतो. आपल्या मेंदूला अधिक परिणामकारक आणि अनुकूल बनवण्याच्या विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या आयुष्याला हवा तसा आकार देण्याचं प्रशिक्षण देणारं हे पुस्तक म्हणूनच प्रभावी आहे. Psychology & Mental Health
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet