Sahachar cover image

Sahachar

Listen to a sample
This Season's Biggest Deal

0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on December 28, 2026.
More purchase options

Sahachar

By: Veena Dev
Narrated by: Veena Deo
Get this deal

€6.99/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December 2026.

Buy Now for €6.25

Buy Now for €6.25

This Season's Biggest Deal | 0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
मौज दिवाळी २०२० सहचर वीणा देव यांनी आपला सहचर प्राध्यापक विजय देव यांच्याबद्दल लिहिलले हे स्मृतिचित्रं. विजय देव आणि वीणा देवांची ओळख कशी झाली, लग्न कसे ठरले, एकमेकांच्या सहवासातून घडलेले त्यांचे जीवन, दहिवडीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यात येऊन स्वतःला सतत विकसित करत नेलेल्या विजय यांनी साधेपण जपले. कला, संस्कृती व अभिनयाची आवड जोपासली. साहित्यकार गो.नि.दांडेकरांची कन्या म्हणून वीणा देव याही कला व साहित्याची आवड असणा-या. त्यांचा चौपन्न वर्षांचा प्रदीर्घ संसार काटकसरीतून सुरू झाला आणि नंतर आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने कसा बहरत गेला याचं सुंदर चित्रण वीणा देव यांच्या आवाजात ऐका....!©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet