Geetashastra cover image

Geetashastra

Listen to a sample
This Season's Biggest Deal

0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on December 28, 2026.
More purchase options

Geetashastra

By: Rajendra Kher, Seemantani Kher
Narrated by: Aniruddha Dadke
Get this deal

€6.99/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December 2026.

Buy Now for €23.08

Buy Now for €23.08

This Season's Biggest Deal | 0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
भगवद्गीतेचे सिद्धांत हे त्रिकाल बाधित आहेत. दुःख व संकट यावर मात करून आनंदाचा मार्ग योजण्याचे काम गीता करते. गीता हा मानवतेचा महान ग्रंथ आहे. प्राप्त जीवन समृद्धपणे कसं जगावं आणि सर्वोत्परी उत्कर्ष कसा साधावा ? याचे मार्गदर्शन गीता करते. गीता अंधविश्वासाला थारा देत नाही . तिचे तत्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. पण हिंदू धर्माचं मात्र ते भूषण आहे. वेदोपनिषधांतील सिद्धांत , पुराणकथा , वैज्ञानिक सिद्धांत ,खगोलशास्त्र इतर कथा ,अनेकविध नवे दृष्टांत, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं यांची पुष्टी या ग्रंथात केली आहे. शत्रूच्या भूमिकेतून कोणी आप्त स्वकीय जरी समोर राहिला तर त्याला विशाल अंतकरणाने क्षमा करावी . मात्र त्याच्याविषयी अनुकंपा बाळगताना पूर्वस्मृतीच्या आहारी जाऊन मोहवश आणि शोकवश होऊ नये , अन्यथा आपलं मन कमकुवत होतं , हा या गीतेचा मूळ सारांश .©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Genre Fiction Hinduism
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet