56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! cover image

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

Listen to a sample
This Season's Biggest Deal

0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on December 28, 2026.
More purchase options

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Get this deal

€6.99/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December 2026.

Buy Now for €4.66

Buy Now for €4.66

This Season's Biggest Deal | 0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक 'टॅबू' मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 'सेक्स' हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील 'काम' विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण 'सेक्स'च्या बाबतीत मानतो. सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं. मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं. त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या 'टॅबू' विषयावर बोलण्यासाठी! निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर 'सेक्सवर बोल बिनधास्त' ह्या सिरीजचं! तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर! 'सेक्सवर बोल बिनधास्त' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2VktF9p) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

166: बालविश्वाची श्रवणीय सफर! cover image
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! By: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! cover image
151: चाणक्य समजून घेताना...देताना! By: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! cover image
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! By: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... cover image
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... By: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! cover image
112: उदाहरणार्थ- कोसला! By: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... cover image
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... By: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? cover image
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? By: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! cover image
155: दैनंदिन 'गीतायोग'! By: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... cover image
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... By: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover image
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? By: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... cover image
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... By: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover image
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... By: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover image
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल By: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover image
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? By: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover image
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... By: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover image
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover image
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? cover image
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव cover image
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! cover image
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
No reviews yet